Home > मॅक्स व्हिडीओ > भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अटकेसाठी आंदोलन

भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अटकेसाठी आंदोलन

भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अटकेसाठी आंदोलन
X

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नेरूळ पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या महिलांची नक्की काय म्हणणे आहे हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी


Updated : 8 April 2022 2:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top