Home > मॅक्स व्हिडीओ > शांताबाई काळेंची परवड थांबणार... सरकारकडून घर मंजूर.

शांताबाई काळेंची परवड थांबणार... सरकारकडून घर मंजूर.

शांताबाई काळेंची परवड थांबणार... सरकारकडून घर मंजूर.
X

'कोल्हाट्या पोरं ' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक दिवंगत किशोर शांताबाई काळे यांच्या आई शांताबाई काळे यांची घरासाठीची परवड थांबणार असून त्यांना सरकारकडून घरकुल मंजूर झाले आहे. त्यांचा प्रश्न सरकारपर्यंत पोहचविल्याबद्दल त्यांनी मॅक्स महाराष्ट्रचे आभार मानले आहेत...Updated : 16 March 2023 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top