जेएनयू (JNU) विद्यापिठातील विद्यांर्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेला ८ दिवस उलटुनही अद्याप एकाही हल्लेखोराला अटक करण्यात आली नाही. या हल्ल्यानंतर पहिल्या दिवसापासूनचं दिल्ली पोलिस आरोपीच्या पिंजऱ्यात उभी असल्यामुळे ते अशा प्रकारची अटक करतील अशी शक्यताच नव्हती.
हे ही पाहा...
- जेएनयूचे गुन्हेगार – निखिल वागळे यांचे परखड विश्लेषण
- कोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घ्या : निखिल वागळे
- निखिल वागळे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन!
JNU हल्ल्यात दिल्ली पोलिसांसोबतच घटनेत सामील अनेक गुन्हेगारांचा बुरखा फाटला आहे. याविषयी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांनी आपलं परखड विश्लेषण मांडलं आहे. पाहा व्हिडीओ...
Updated : 15 Jan 2020 11:57 AM GMT
Next Story