छत्रपती आणि भाजपच्या उचापती !

126

भाजप नेते जय भगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या आपल्या पुस्तकात नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय.

संबंधित व्हिडीओ…

प्रधानसेवकांची चमचेगिरी करण्यासाठी भाजप नेते नवनवीन मार्ग अवलंबताना दिसत आहेत असं परखड मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे. पाहा व्हिडीओ…