Home > मॅक्स व्हिडीओ > महाआघाडीचं कमबॅक भाजपाचं स्वप्न उध्वस्त..! - हेमंत देसाई

महाआघाडीचं कमबॅक भाजपाचं स्वप्न उध्वस्त..! - हेमंत देसाई

महाआघाडीचं कमबॅक भाजपाचं स्वप्न उध्वस्त..! - हेमंत देसाई
X

मतदाराला गृहीत धरणं किती चुकीचं आहे हे मतदारांनी या निवडणुकीतून दाखवून दिलं आहे. भाजपच्या(BJP) 'काँग्रेस मुक्त महाराष्ट्र'चं स्वप्न जनतेनं धुळीस मिळवलं. मात्र काँग्रेस (Congress) पक्षानं यातून नेमका काय बोध घ्यायला हवा. महाआघाडीचं (Congress-NCP) कमबॅक झालंय का? याविषयी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई (Hemant Desai) यांचं सखोल विश्लेषण... पाहा व्हिडीओ.

Updated : 27 Oct 2019 6:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top