Home > मॅक्स व्हिडीओ > उदयनराजे आणि महाराष्ट्राचं राजकारण

उदयनराजे आणि महाराष्ट्राचं राजकारण

उदयनराजे आणि महाराष्ट्राचं राजकारण
X

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून त्यांचं मन वळवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करण्यात आला तरीही आज उदयनराजे भाजपवासी झाले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशानं महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होणार? तसंच उदयनराजे यांच्या आत्तापर्यंतच्या राजकारणात विकासाचं राजकारण किती राहिलं आहे. या सह उदयनराजे यांच्या राजकीय घडामोडींबाबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे विश्लेषण पाहा.

https://youtu.be/2iuiV1jlu8k

Updated : 14 Sep 2019 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top