Home > मॅक्स व्हिडीओ > जिहादच्या आरोप करून वारी बदनाम करू नये, वारकऱ्यांनी व्यक्त केला संताप

जिहादच्या आरोप करून वारी बदनाम करू नये, वारकऱ्यांनी व्यक्त केला संताप

जिहादच्या आरोप करून वारी बदनाम करू नये, वारकऱ्यांनी व्यक्त केला संताप
X

संत तुकाराम महाराज यांचा अभंग एक मुस्लिम व्यक्ती म्हणाला. त्यामध्ये अल्ला देवे, अल्ला दिलावे, अल्ला दारू, अल्ला दवा अशा आशयाचा अभंग वारकऱ्यांसोबत म्हणाला. मात्र हिंदुस्थान पोस्ट नावाच्या वेबसाईटवरून यासंदर्भात चुकीचा मेसेज व्हायरल करण्यात आला. तसेच वारी जिहाद सुरु असल्याचा आरोप करण्यात आला. यावरून वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्यामुळे कुणी वारकऱ्यांचा बुध्दीभेद करू नका, असं ह.भ.प ज्ञानेश्वर बंडगर यांनी म्हटले आहे.

Updated : 19 Jun 2023 1:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top