Home > मॅक्स व्हिडीओ > सांगलीची तलाठीच निघाली वाळुचोर ?

सांगलीची तलाठीच निघाली वाळुचोर ?

सांगलीची तलाठीच निघाली वाळुचोर ?
X

वाळूच्या संरक्षणाची जबाबदारी ज्या गाव कामगार तलाठ्यावर असते ती तलाठीच वाळु चोरी करताना सापडल्याचा खळबळजनक प्रकार सांगली जिल्ह्यातून समोर आला आहे. पहा मॅक्स महाराष्ट्रचा खळबळजनक ग्राउंड रिपोर्ट…


Updated : 23 July 2023 4:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top