Home > मॅक्स व्हिडीओ > जो पर्यंत गुगलवरून प्रेम डाउनलोड होत नाही तोपर्यंत साने गुरुजींची गरज आहे

जो पर्यंत गुगलवरून प्रेम डाउनलोड होत नाही तोपर्यंत साने गुरुजींची गरज आहे

जो पर्यंत गुगलवरून प्रेम डाउनलोड होत नाही तोपर्यंत साने गुरुजींची गरज आहे
X

साने गुरुजींच्या जयंतीचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मॅक्स महाराष्ट्र यानिमित्ताने वेगवेगळ्या अभ्यासकांच्या सोबत संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज मॅक्सचे सिनियर करस्पॉन्डंट किरण सोनवणे यांनी ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यासोबत संवाद साधला.

Updated : 25 Dec 2023 2:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top