Home > मॅक्स व्हिडीओ > सफर समृद्धी महामार्गाची

सफर समृद्धी महामार्गाची

सफर समृद्धी महामार्गाची
X

Maharashtra Samruddhi Mahamarg : राज्याच्या पायाभूत क्षेत्रात महत्त्वकांक्षी ठरलेला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं (SamruddhiMahamarg)

११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. या महामार्गाची लांबी ७१० किलोमीटर असून ५५ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना मॅक्स महाराष्ट्राचे सिनियर स्पेशल करस्पॉन्डंट विजय गायकवाड यांनी घेतलेला धावता आढावा...


Updated : 24 Dec 2022 10:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top