Home > मॅक्स व्हिडीओ > या व्हायरल पत्रिकेमागचा नवरदेव हाय तरी कोण ?

या व्हायरल पत्रिकेमागचा नवरदेव हाय तरी कोण ?

या व्हायरल पत्रिकेमागचा नवरदेव हाय तरी कोण ?
X

रांगड्या भाषेतील कोल्हापूरची पत्रिका जबरदस्त व्हायरल झालीय ... आपली पण पत्रिका अशी पाहिजे राव ,असं प्रत्येकजण म्हणत आहेत . पण हि पत्रिका आहेतरी कोणाची ? कोण आहे या पत्रिकेतील नवरदेव ? चला पाहुयात ...



Updated : 23 Nov 2022 7:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top