News Update
Home > मॅक्स व्हिडीओ > बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचे मनोगत

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचे मनोगत

X

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी एका व्हिडिओ द्वारे मुख्यमंत्र्यांना सवाल विचारले आहेत. बंडखोरी कऱण्याची वेळ का आली, असे त्यांनी विचारले आहे. मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Updated : 23 Jun 2022 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top