Home > मॅक्स व्हिडीओ > रेमडेसीवर औषधावरुन राजकारण होतंय?

रेमडेसीवर औषधावरुन राजकारण होतंय?

रेमडेसीवर औषधावरुन राजकारण होतंय?
X

रेमडेसीवर औषधामुळे अत्यवस्थ असलेल्या कोरोनाच्या (corona) रूग्णांवर चांगले परिणाम होत असतानाही भारतात मात्र या औषधाला मान्यता नाही. याउलट या औषधावरून मोठं राजकारण सुरू आहे. केंद्र सरकार मान्यता देत नसतानाही राज्य सरकारने हे औषध घेण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे हे औषध, कुठे मिळतं, कसं वापरलं जातं, का त्याला मान्यता नाही, राजकारण सुरू आहे का? याबाबत जेष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्याशी कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी केलेली ही बातचीत...

Updated : 10 Jun 2020 3:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top