नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सरकारने नागरिकांकडून सूचना मागवल्या – रामदास आठवले

सध्या देशात मोठ्या प्रमाणात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला CAA आणि NRC विरोध केला जात आहे. या संदर्भात आम्ही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता. त्यांनी या कायद्याबाबत लोकांच्या सूचना मागवल्या असल्याचं म्हटलं आहे.