हमारा बजाज!

772

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशात अतिशय कठोर पद्धतीने लॉकडाऊन (lockdown) राबवल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसल्याची टीका उद्योगपती राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी केली आहे. कुठल्याही मोठ्या उद्योगपतीने सरकारवर कठोरपणे टीका करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. बजाज यांच्यासारख्या उद्योगपतीच्या टीकेचा अर्थ काय? याचे विश्लेषण केले आहे राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी