राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे राज्यात वातावरण तापले होते. तर राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
Updated : 10 May 2022 2:49 PM GMT
Next Story