Home > मॅक्स व्हिडीओ > Foxconn-Vedanta प्रकरणावरुन राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

Foxconn-Vedanta प्रकरणावरुन राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

Foxconn-Vedanta प्रकरणावरुन राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
X

Foxconn-Vedanta प्रकल्पाबाबत कंपनीकडे पैसे मागितले गेले का याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे. राज ठाकरे यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.


Updated : 19 Sep 2022 3:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top