Home > मॅक्स व्हिडीओ > Freebies issue : निवडणुकीतील मोफत आश्वासनांना राज ठाकरे यांचा विरोध का?

Freebies issue : निवडणुकीतील मोफत आश्वासनांना राज ठाकरे यांचा विरोध का?

Freebies issue :  निवडणुकीतील मोफत आश्वासनांना राज ठाकरे यांचा विरोध का?
X

निवडणूकींमध्ये मोफतची योजना राबवण्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यावरून मनसे विरुध्द आप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातच निवडणूकींमध्ये मोफत आश्वासन देण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण निवडणूकांमध्ये दिले जाणारे मोफतचे आश्वासन योग्य आहे का? याविषयी मनसे प्रवक्ते योगेश खैरे, याबरोबरच ज्येष्ठ पत्रकार पुरूषोत्तम आवारे आणि आपचे धनंजय शिंदे यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी चर्चा केली आहे.

Updated : 2022-09-22T10:08:09+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top