Home > Election 2020 > राहुल गांधींनी ‘या’मुळे केले मोदींचे अभिनंदन

राहुल गांधींनी ‘या’मुळे केले मोदींचे अभिनंदन

राहुल गांधींनी ‘या’मुळे केले मोदींचे अभिनंदन
X

आज लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार संपला. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मात्र पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तर टाळली. त्यानंतर ट्वीट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

"पत्रकार परिषद घेतल्याबाबत मोदींचे अभिनंदन, पुढच्या वेळी अमित शहा तुम्हाला एखाददोन प्रश्नांची उत्तर देण्याची संधी देतील. छान," असं राहुल यांनी ट्वीट केलं आहे.

Updated : 17 May 2019 2:23 PM GMT
Next Story
Share it
Top