Home > Election 2020 > ना बोलूंगा ना बोलने दूँगा !

ना बोलूंगा ना बोलने दूँगा !

ना बोलूंगा ना बोलने दूँगा !
X

देशातील विविध बॅंकांची कर्ज बुडवणाऱ्या 50 मोठ्या कर्जबुडव्यांची यादी जाहीर कधी करणार असा प्रश्‍न कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत विचारला. राहुल गांधी यांच्या प्रश्नावरुन लोकसभेत गदारोळ निर्माण झाला.मात्र राहुल गांधींना उपप्रश्न विचारण्याची परवानगी दिली गेली नाही. विरोधी पक्षाच्या मतांना फारशी किंमतही न देण्याकडे मोदी सरकारचा कल दिसून येतो. मोदी सरकारच्या या द्वंद्व भूमिकेवर ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचं विश्लेषण

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/539976313371667/?t=0

Updated : 20 March 2020 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top