Home > मॅक्स व्हिडीओ > मंदी येतीय पण घाबरु नका, श्रीकांत कुवळेकर यांचा सल्ला

मंदी येतीय पण घाबरु नका, श्रीकांत कुवळेकर यांचा सल्ला

मंदी येतीय पण घाबरु नका, श्रीकांत कुवळेकर यांचा सल्ला
X

IMF ने भारताचा विकासदर घटवल्यानंतर देशात मंदीचे सावट असल्याचे चित्र निर्माण झाले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मंदी आली तर तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? आपण मंदीला कसं सामोरं जावं? याबरोबरच वायदे बाजारावर काय परिणाम होणार? याविषयी श्रीकांत कुवळेकर यांनी विश्लेषण केले आहे.


हे ही वाचा...जागतिक मंदीचा धोका कुणाला, वाचा महेश झगडे यांचे विश्लेषण

हे ही वाचा- जागतिक मंदीमुळे मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या जाण्याची भीती- रेणूका कड


हे ही वाचा- कृषी क्षेत्रामुळे देश मंदीतूनही वाचणार- डॉ. शरद निंबाळकर

हे ही वाचा- जागतिक मंदीच्या काळात मुख्य भूमिका कुणाची?


हे ही वाचा- जागतिक मंदीत गुंतवणूकीवर होणार परिणाम?- अर्थतज्ज्ञ डॉ. माधव शिंदे


हे ही वाचा- जागतिक मंदीचा तुमच्या ताटातील भाकरीवर परिणाम होणार? - डॉ. विजय जावंधिय

Updated : 13 Oct 2022 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top