Home > मॅक्स व्हिडीओ > पुणे तिथे सार्वजनिक बस सेवा उणे !

पुणे तिथे सार्वजनिक बस सेवा उणे !

पुणे तिथे सार्वजनिक बस सेवा उणे !
X

पुणे शहराची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी PMPML बससेवा नियोजनाच्या अभावामुळे पुणेकरांसाठीच गैरसोयीचे ठरते आहे. याचा मोठा फटका शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील सहन करावा लागत आहे. शिवाजीनगर परिसरात असलेल्या मॉडर्न महाविद्यालयाजवळ पोलीस लाईन नावाचा बस स्टॉप आहे. इथे चारनंतर मात्र बस खूप वेळाने येत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. गुरूवारी संध्याकाळी देखील विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यावेळी नेमके काय घडले आणि इतरवेळी देखील कसा त्रास होतो याबाबत या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...


Updated : 28 July 2022 1:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top