Top
Home > Max Political > बिनसरकारच्या राज्यातल्या नागरिकांना काय वाटतंय?

बिनसरकारच्या राज्यातल्या नागरिकांना काय वाटतंय?

बिनसरकारच्या राज्यातल्या नागरिकांना काय वाटतंय?
X

राज्यात विधानसभा (vidhansabha) निवडणूकांचा (Election) निकाल लागून आता महीनाभराचा कालावधी उलटणार आहे. जनतेचं स्पष्ट बहुमत महायुतीला मिळुनही सत्ता स्थापना करण्यासाठी दोन्हीही पक्ष असमर्थ ठरले. एकीकडे राज्यात शेतकरी ओल्या दुष्काळाने हैराण झालाय तर दुसरीकडे सरकारचं स्थापन झालं नाही म्हणुन शासनाकडुन मदत मिळत नाही. शेतकऱ्यांसमोर दुख:चा डोंगर उभा राहीलाय. शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (BJP) मुख्यमंत्री पदासाठी चाललेल्या वादामुळे सरकार स्थापन झालचं नाही. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट (president rule) लागू झाली.

हे ही वाचा...

पुणे महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ, शिवसेनेची आघाडीला साथ

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री?

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची नवी समीकरणं बांधली जात आहेत. भिन्न विचारधारांचे पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. अशी स्थितीत सामान्य मतदारांच्या काय भावना आहेत? त्या जाणुन घेण्याचा प्रयत्न ‘मॅक्समहाराष्ट्र’ने केला आहे. पाहा व्हिडीओ...

Updated : 22 Nov 2019 10:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top