Home > मॅक्स व्हिडीओ > मत मागायला येतात निवडणूक झाल्यावर कुणीही फिरकत नाही

मत मागायला येतात निवडणूक झाल्यावर कुणीही फिरकत नाही

मत मागायला येतात निवडणूक झाल्यावर कुणीही फिरकत नाही
X

लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हळूहळू राजकीय नेते जनतेमध्ये जाऊन आश्वासनांचे जाहीरनामे देतील. पण जनतेच्या मनात नक्की काय आहे? कोणत्या मतांवर जनता मतदान करणार ? विद्यमान सरकारवर जनता समाधानी आहे का ? विरोधकांनी जनतेचा आवाज बुलंद केलाय का ? पहा काय वाटतं पुण्यातील जनतेला? मॅक्स महाराष्ट्रच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमामध्ये...

Updated : 27 Dec 2023 2:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top