Home > मॅक्स व्हिडीओ > भाजप नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य, कारवाई कधी ?

भाजप नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य, कारवाई कधी ?

भाजप नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य, कारवाई कधी ?
X

भाजप नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य, कारवाई कधी ?भाजप आमदार नितेश राणे यांनी पुण्यातील पुण्यश्वराच्या मंदिरात मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता हिंदु एकता संघाचे आणि भिमा-कोरेगाव प्रकरणातील मिलिंद एकबोटे यांनी पुण्यश्वराच्या मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवा नाहीतर बाबरी कांड करू, अशी चिथावणीखोर धमकीच दिलीय. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीच्या सरकारकडून अशा चिथावणीखोर नेत्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होतो.


Updated : 28 Sep 2023 2:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top