Home > मॅक्स व्हिडीओ > कोरोना रुग्णांचे हाल, खासगी हॉस्पिटल्स मालामाल

कोरोना रुग्णांचे हाल, खासगी हॉस्पिटल्स मालामाल

कोरोना रुग्णांचे हाल, खासगी हॉस्पिटल्स मालामाल
X

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब असताना खासगी रुग्णालयांची दादागिरीही मोठी डोकेदुखी ठरली आहे. राज्य सरकारने वारंवार इशारा देऊनही खासगी हॉस्पिटल्स रुग्णांकडून मोठी बिलं वसूल करत असल्याचा आरोप होतो आहे. खासगी हॉस्पिटल्सची दादागिरी आणि सरकारने आता यावर काय केले पाहिजे याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी....

Updated : 8 Jun 2020 12:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top