Home > मॅक्स व्हिडीओ > तळोजा जेल कैद्यांची छळ छावणी आहे का?

तळोजा जेल कैद्यांची छळ छावणी आहे का?

तळोजा जेल कैद्यांची छळ छावणी आहे का?
X

नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये कैद्यांचा छळ होत असल्याचा आरोप इथे कैद असलेले शाहीर सागर गोरखे यांनी केला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींची इथे छळवणूक होत असल्याचा आरोप होतो आहे. सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, आनंद तेलतुबंडेंसह अनेकांची छळवणूक होत आहे, असा आरोप करणारे पत्र सागर गोरखे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठवले आहे. तसेच आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात आरोपींचे वकील निहालसिंग राठोड यांच्याशी बातचीत केली आहे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...

Updated : 26 May 2022 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top