Home > Election 2020 > 21 ऑक्टोंबरला होणार मतदान, 24 ऑक्टोंबरला निकाल

21 ऑक्टोंबरला होणार मतदान, 24 ऑक्टोंबरला निकाल

21 ऑक्टोंबरला होणार मतदान, 24 ऑक्टोंबरला निकाल
X

महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये आचार संहिता लागू

महाराष्ट्रात 288 आणि हरियाणात 90 जागांसाठी मतदान

महाराष्ट्र विधानसभेची मुदत ऑक्टोबर मध्ये संपणार आहे - निवडणूक आयोग

2014 मध्ये 18 सप्टेंबर ला विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती.

महाराष्ट्रातील 8.94 कोटी मतदाता बजावणार मतदानाचा हक्क

2 नोव्हेंबर पुर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार

Updated : 21 Sep 2019 7:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top