Home > मॅक्स व्हिडीओ > जगभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा अर्थ काय?

जगभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा अर्थ काय?

जगभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा अर्थ काय?
X

जगभरात कोरोनावरील अनेक लस आता अंतिम टप्प्यात आहेत. कोरोनाच्या नवीन विषाणूवरही या लस उपयुक्त ठरणार आहेत. पण आता इंग्लंडमध्ये दररोज रुग्णसंख्या वाढते आहेत. येत्या ३-४ महिन्यात बहुतांश देशांमध्ये लस दिली जाईल. पण त्याआधी कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Updated : 25 Dec 2020 3:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top