Home > मॅक्स व्हिडीओ > मोदींना कृष्ण भगवान म्हणणाऱ्या खासदारांना उपसभापतींना आवरा सांगितले !

मोदींना कृष्ण भगवान म्हणणाऱ्या खासदारांना उपसभापतींना आवरा सांगितले !

मोदींना कृष्ण भगवान म्हणणाऱ्या खासदारांना उपसभापतींना आवरा सांगितले !
X

आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची स्तुती कोणत्याही पक्षातील नेते, कार्यकर्ते करत असतात. त्यासाठी काहीतरी औचित्य असावे लागते. पण भाजपच्या एका महिला खासदाराने कोणतेही औचित्य न पाहता थेट राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधुनिक काळातील कृष्ण असे संबोधत, त्यांची गुणगान गायीले. भाजपच्या मध्य प्रदेशातील खासदार संपतीया उईके यांनी अनुसूचित जाती आणि जमाती सुधारणा विधेयकावरील चर्चेच्या वेळी विषय सोडून पंतप्रधान मोदी यांची स्तुती सुरू केली. अखेर विषय वेगळा असल्याची आठवण उपसभापतींनी करुन दिली, पण या खासदार महोदय थांबायला तयार नव्हत्या...अखेर संतापलेल्या उपसभापतींनी पुढील खासदाराचे नाव पुकारल्यानंतर संपतीया उईके खाली बसल्या.

Updated : 30 March 2022 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top