पार्थ पोळके यांचे राज्यपाल यांना खुले आव्हान
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  28 Feb 2022 9:53 PM IST
 X
X
X
रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नाहीत असा मुंबई हायकोर्टाने निकाल दिला असताना जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराज यांचे चारित्र्य हनन आणि ब्राह्मणाच्या मदतीशिवाय बहुजन समाजात कुणीच श्रेष्ठ होऊ शकत नाही, हे बहुजन समाजावर बिंबविण्यासाठी अशी कारस्थाने केली जातात. लेखक, विचारवन्त पार्थ पोळके यांचे " चिकित्सा रामदास स्वामीची" असे पुस्तकच आहे, त्यांनी राज्यपाल यांचा निषेध नोंदवीत खुले आव्हान दिले आहे की, जे बोलतात रामदास स्वामी छ शिवाजी महाराज यांचे गुरू होते, त्यांनी खुल्या मंचावर चर्चेला यावे
पहा संपूर्ण मुलाखत
 Updated : 1 March 2022 3:33 PM IST
Tags:          छत्रपती शिवाजी महाराज   शिवाजी महाराज   Chhatrapati Shivaji Maharaj   ShivajiMaharaj   governor   bhagatsingh koshyari   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















