News Update
Home > मॅक्स व्हिडीओ > महिला खासदाराने संसदेतच खाल्ले कच्चे वांगे…

महिला खासदाराने संसदेतच खाल्ले कच्चे वांगे…

महिला खासदाराने संसदेतच खाल्ले कच्चे वांगे…
X

संसदेत महागाईवरील चर्चे दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार डॉ. काकोली घोष दस्तीदार यांनी चक्क कच्चे वांगे खाऊन सामान्यांच्या व्यथा मांडल्या. वाढलेल्या महागाईमुळे सामान्यांना गॅसवर अन्न शिजवणेही परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता माणसाच्या मरणावरही टॅक्स लावणार का असा खडा सवाल उपस्थित केला.

Updated : 2 Aug 2022 10:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top