Home > Election 2020 > विखे पाटलांचा विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा, विरोधी पक्ष नेते पदी कोण?

विखे पाटलांचा विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा, विरोधी पक्ष नेते पदी कोण?

विखे पाटलांचा विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा, विरोधी पक्ष नेते पदी कोण?
X

राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही राजीनामा स्विकारला असल्याची माहिती आज माध्यमांना दिली. उद्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरक आहेत. त्यापुर्वीच विखे यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्याने कॉग्रेसला हा एक मोठा झटका समजला जात आहे. दरम्यान विखे यांच्या राजीनामा नंतर आता विरोधी नेते पद कोणाला दिले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 25 April 2019 8:50 PM IST
Next Story
Share it
Top