Home > मॅक्स व्हिडीओ > Maratha Aarkshan | मराठ्यांना आरक्षण केवळ मोदी देऊ शकतात - माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील

Maratha Aarkshan | मराठ्यांना आरक्षण केवळ मोदी देऊ शकतात - माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील

Maratha Aarkshan | मराठ्यांना आरक्षण केवळ मोदी देऊ शकतात - माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील
X

मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे आणि सरकारकडून अद्याप मात्र आरक्षणा बाबत कुठलीही घोषणा झालेली नाही. यावर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण केवळ मोदी देऊ शकतात, ते कसे हे जाणून घेण्यासाठी त्यांची ही मुलाखत नक्की पहा...

Updated : 27 Oct 2023 9:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top