Home > मॅक्स व्हिडीओ > Thanks Ambedkar - BJP, RSS आणि मनुवादी शक्तींना हरवण्याची क्षमता केवळ आंबेडकरवाद्यांमध्येच - सुजात आंबेडकर

Thanks Ambedkar - BJP, RSS आणि मनुवादी शक्तींना हरवण्याची क्षमता केवळ आंबेडकरवाद्यांमध्येच - सुजात आंबेडकर

Thanks Ambedkar - BJP, RSS आणि मनुवादी शक्तींना हरवण्याची क्षमता केवळ आंबेडकरवाद्यांमध्येच - सुजात आंबेडकर
X

देशात राहायचे असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला RSS संविधान मानावे लागेल असं सुजात आंबेडकर यांनी संविधान सन्मान महासभेत ठणकावून सांगितलं. २५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) संविधान सन्मान महासभेत ते बोलत होते. भाजप, RSS आणि मनुवादी शक्तींना हरवण्याची क्षमता केवळ आणि केवळ आंबेडकरवाद्यांमध्येच असल्याचे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडी हा RSS च्या कार्यालयावर मोर्चा काढणारा पहिला राजकीय पक्ष असल्याचे वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केले. तसे संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले.

Updated : 27 Nov 2025 4:22 PM IST
Next Story
Share it
Top