कधी काळी गृहीणींच्या डोळ्यात पाणी आणुन राजकीय व्यवस्था हादरवणार कांदा सध्या अडचणीत आहे. नवी मुंबईतील एपीएममसी मार्केट मध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, कांद्याचे भाव उतरले आहेत.यावेळी व्यापारी आणि शेतकरी दोन्ही नाराज असल्याचे चित्र आहे. दोन महिन्यापूर्वी रोज कांद्याच्या 70 ते 80 गाड्यांची आवक होती,मात्र आज गाड्यांची आवक ही 150 च्या वर गेल्याने आणि कांद्याला मागणी ही कमी असल्याने 20 ते 25 रुपयांचा कांदा आज 8 ते 10 रुपयांवर आला असून, कांदा कसा विकावा हा प्रश्र्न व्यापाऱ्यांपुढे पडला आहे...
Updated : 12 May 2022 12:42 PM GMT
Next Story