Home > मॅक्स व्हिडीओ > नेहरू-गांधी आंबेडकरांवर कोणाचा कॉपीराईट नाही :खासदार मनोज कुमार झा

नेहरू-गांधी आंबेडकरांवर कोणाचा कॉपीराईट नाही :खासदार मनोज कुमार झा

नेहरू-गांधी आंबेडकरांवर कोणाचा कॉपीराईट नाही :खासदार मनोज कुमार झा
X

देशातील महापुषांबद्दल काही राजकीय पक्षांचा आकस असून शकतो. परंतू नेहरु, आंबेडकर आणि गांधीवर कोणाचाच कॉपीराईट नाही. पंचशील तत्वांच्या माध्यमातून देशाची एकात्मिता जोपासण्याचे काम या देशात झाले आहे. हे कदापी नाकारता येणार नाही असं राज्यसभा सदस्य मनोजकुमार झा यांनी राज्यसभेत सांगितले.


Updated : 16 March 2022 8:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top