Home > मॅक्स व्हिडीओ > दिल्लीपेक्षा नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचीच ओढ

दिल्लीपेक्षा नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचीच ओढ

दिल्लीपेक्षा नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचीच ओढ
X

नितीन गडकरी यांनी मुंबई येथे बोलताना एक जुना किस्सा सांगितला. ज्यामध्ये नितीन गडकरी यांनी आपण दिल्लीला का जात नव्हतो? याचं कारण सांगितलं. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, दिल्लीचे पाणी चांगले नाही. त्यामुळे मला दिल्लीला जायला आवडत नाही. मला महाराष्ट्राचे पाणी आवडते, असं म्हणत आपल्याला दिल्लीपेक्षा महाराष्ट्राचीच ओढ असल्याचे भाषणातून सांगितले.

Updated : 31 Oct 2022 1:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top