Home > मॅक्स व्हिडीओ > Nikhil Wagle on Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांचं चाललंय काय ?

Nikhil Wagle on Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांचं चाललंय काय ?

Nikhil Wagle on Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांचं चाललंय काय ?
X

काँग्रेस राष्ट्रवादीसाठी वंचित बहुजन आघाडीचे दारं उघडी आहेत. काँग्रेस ने सेक्युलर बनावं सॉफ्ट हिंदुत्व, RSS ला सोडून द्यावं. आणि घटनेच्या चौकटीत आणावं ही मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली होती. शरद पवारांवर प्रकाश आंबेडकरांचा विश्वास नाही. प्रकाश आंबेडकरांमध्ये काहीच खोट नाही, परंतू काँग्रेस राष्ट्रवादीने लबाडी, भ्रष्टाचाराचं राजकारणं केलं आहे. पाहा मॅक्स महाराष्ट्रवर निखिल वागळे यांच सविस्तर विश्लेषणंUpdated : 28 Oct 2023 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top