Home > News Update > राज ठाकरेंच्या चौकशीत ‘राज’कारण आहे का? – निखिल वागळे

राज ठाकरेंच्या चौकशीत ‘राज’कारण आहे का? – निखिल वागळे

राज ठाकरेंच्या चौकशीत ‘राज’कारण आहे का? – निखिल वागळे
X

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी राज ठाकरेंवर कारवाई करून त्यांना पु्न्हा चर्चेत आणायचा हा प्रयत्न आहे का? की राज ठाकरेंवर खरंच कारवाई होणार? की, राज यांच्यावर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दबाव टाकला जात आहे. की, राज यांना नोटीस धाडून विरोधी पक्षांना इशारा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का? पाहा आज रात्री दहा वाजता मॅक्समहाराष्ट्रचे संपादकीय सल्लागार निखिल वागळे यांच्या ‘द निखिल वागळे शो’ या रोखठोक कार्यक्रमात आज रात्री 10 वाजता मॅक्समहाराष्ट्र ( www.maxmaharashtra.com ) वर

हा शो तुम्ही मॅक्समहाराष्ट्रच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरवर देखील पाहू शकतात.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/?epa=SEARCH_BOX

https://www.youtube.com/channel/UCc76IXH6HVYu8pxGXn08jrw/videos

Updated : 20 Aug 2019 1:31 PM GMT
Next Story
Share it
Top