News Update
Home > Election 2020 > जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याच काम केलं – निखिल वागळे

जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याच काम केलं – निखिल वागळे

जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याच काम केलं – निखिल वागळे
X

राज्याच्या निवडणूकींचा निकाल लागुन १५ दिवस उलटले तरी सुध्दा भाजपा-शिवसेना सत्ता स्थापन करु शकले नाहीत. जनतेने महायुतीला जनादेश दिलाय तर महायुतीचा काम होतं सत्ता स्थापन करण्याचं पण असं न करता यांनी जनतेच्या तोडांला पाणी पुसलं. पाहा निखिल वागळे यांच सखोल विश्लेषण....

Updated : 9 Nov 2019 7:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top