Home > मॅक्स व्हिडीओ > Nikhil Wagle On Sharad Pawar | यालाच म्हणतात पवारांचं राजकारण

Nikhil Wagle On Sharad Pawar | यालाच म्हणतात पवारांचं राजकारण

Nikhil Wagle On Sharad Pawar | यालाच म्हणतात पवारांचं राजकारण
X

महाराष्ट्रातील पेच प्रसंगावेळी संसदेत शेतीच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना भेटायला बोलवलं होतं. तुम्ही आमच्या सोबत आलात तर देशात मोठा बदलं घडवू शकू त्यामुळे मोदींनी पवारांना सोबत यायचं निमंत्रण दिलं होतं पाहा निखिल वागळे यांचं खास विश्लेषणं

Updated : 28 Oct 2023 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top