कॉग्रेसने दिला दगा!

कॉग्रेसने दिला दगा!
X

भाजपने सरकार स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. मात्र शिवसेनाही सरकार स्थापनेचा दावा करु शकली नाही. दिवसभराच्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेला कॉंग्रेसचा पाठींबा मिळेल अशी आशा होती मात्र तसं घडलं नाही.

राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थपनेसाठी पुरेसा वेळ दिला नाही असं म्हटलं जात आहे. परंतू राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षासोबत नवी समीकरण जुळवू पाहणाऱ्या शिवसेनेला कॉंग्रेसने दगा तर दिला नाही ना? पाहा महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचं रोखठोख विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासोबत...

https://youtu.be/nzOSoPuwKPo

Updated : 17 Nov 2019 5:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top