Home > मॅक्स व्हिडीओ > दीड दिवसांचा गणपती बसवणाऱ्या सेलिब्रिटींना अमोल मिटकरी यांचा टोला

दीड दिवसांचा गणपती बसवणाऱ्या सेलिब्रिटींना अमोल मिटकरी यांचा टोला

दीड दिवसांचा गणपती बसवणाऱ्या सेलिब्रिटींना अमोल मिटकरी यांचा टोला
X

सेलिब्रिटींच्या दीड दिवसांच्या गणपतीपेक्षा आमचा शेतकऱ्यांचा दहा दिवसांचा गणपती उत्सव मी साजरा करतो, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. ढोल ताशांच्या गजरात मिटकरी यांच्या घरी बाप्पाचं आगमन आगमन झाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मिटकरी यांनी त्यांच्यावर नास्तिक म्हणून टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.


Updated : 31 Aug 2022 2:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top