Home > मॅक्स व्हिडीओ > GST आणि महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्य़ावर

GST आणि महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्य़ावर

GST आणि महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्य़ावर
X

पेट्रोल, डिझेल, सीनजी,घरगुती गॅसच्या दरात झालेली वाढ, घरगुती वापराच्या वस्तूंवर लादण्य़ात आलेला जीएसटी याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात कोथरूड पीएमटी येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने घरगुती वापराच्या वस्तूंवर लादलेला जीएसटी रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.


Updated : 29 Aug 2022 9:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top