Top
Home > Max Political > शिवसेनेला पाठिंबा द्यावा; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह

शिवसेनेला पाठिंबा द्यावा; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह

शिवसेनेला पाठिंबा द्यावा; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह
X

शिवसेनेला पाठिंबा द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, दुसरीकडे दिल्लीत महाराष्ट्रातील नेत्यांची लगबग वाढत आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार का ? कॉंग्रेस शिवसेनेचं जुळणार का? शरद पवारांची जादु पुन्हा चालणार का? जाणुन घेण्यासाठी पाहा 'मॅक्समहाराष्ट्र'चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचा विशेष ग्राऊंड रिपोर्ट...

https://youtu.be/AbyufhRO9NY

Updated : 4 Nov 2019 3:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top