Home > मॅक्स व्हिडीओ > सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्ती का अडकली?

सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्ती का अडकली?

सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्ती का अडकली?
X

१४ जून २०२० ला सुशांतने जगाचा निरोप घेतला खरा पण २ वर्षे झाली तरी अद्याप ती आत्महत्या होती कि हत्या अजून कळलं नाहीय. या प्रकरणाला अनेक फाटे फुटले त्यात आवर्जून जिचं नाव घेतलं जात ती रिया चक्रवर्ती ,ती आणि तिच्या भावाच्या विरोधात नुकतंच एनसीबीने आरोपपत्र दाखल केलं आहे .बघुयात याबद्दलची सविस्तर माहिती ... या विडिओ च्या माध्यमातून ...


Updated : 24 Jun 2022 11:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top