Home > मॅक्स व्हिडीओ > Narendra Modi Deepfake | नरेंद्र मोदी म्हणून मला ओळखल जातय...

Narendra Modi Deepfake | नरेंद्र मोदी म्हणून मला ओळखल जातय...

Narendra Modi Deepfake | नरेंद्र मोदी म्हणून मला ओळखल जातय...
X

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गरबा खेळण्याचा व्हिडीओ मागील काही महिन्यांपासून व्हायरंल होतोय. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होत की हा व्हिडीओ डिप फेक आहे. पण अस नसूण हा व्हिडीओ मोदींसारखे दिसणारे व्यक्ती विकास विठ्ठल महंते यांचा आहे. या डिप फेक व्हिडीओसंदर्भात विकास विठ्ठल महंते यांनी मॅक्स महाराष्ट्रवर खुलासा केला आहे.

Updated : 23 Nov 2023 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top