Nana Patole | मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनातलचं भाषण वाचलं
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  21 Dec 2023 1:00 PM IST
X
X
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मॅक्स महाराष्ट्रशी Exclusive चर्चा केली. यावेळी त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह आताच्या सरकारवर सडकून टीका केली. विधानभवनाच्या गेटवरचं शेतकऱ्याने विष प्राशन करण ही लाजीरवाणी बाब आहे. आताचं सरकार गंभीर नाही. सरकारने अधिवेशनाची वेळही वाढवली नसल्याची चर्चा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांशी केली आहे.
 Updated : 21 Dec 2023 1:00 PM IST
Tags:          nana patole   nana patole interview   nana patole latest  news   nana patole on eknath shinde   eknath shinde   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






