Home > मॅक्स व्हिडीओ > आंबेडकरांच्या निवासस्थानात काय दडलंय?

आंबेडकरांच्या निवासस्थानात काय दडलंय?

आंबेडकरांच्या निवासस्थानात काय दडलंय?
X

'राजगृह' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच 1933 सालंच हे निवासस्थान. हे निवासस्थान जस आहे तसच आज ही पाहायला मिळतंय. पण या निवासस्थानात नेमक काय दडलंय? 14 एप्रिल असो किंवा महापरिनिर्वाण दिन, आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन भावुक होताना पाहायला मिळतात. नेमक या निवासस्थानात असं काय दडलंय? ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत...


Updated : 5 Dec 2022 9:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top